Wed. Aug 5th, 2020

गोव्यामध्ये लग्नाआधी पती-पत्नीनं HIV TEST करणं बंधनकारक होणार

गोव्यामध्ये लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट करणं बंधनकारक होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे तसा कायदाच पास करण्याचा विचार करत आहेत.

गोव्यामध्ये लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट करणं बंधनकारक होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे तसा कायदाच पास करण्याचा विचार करत आहेत. त्यासाठी सगळ्या कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचं बोललं जात आहे. गोवा येथे मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असून एचआयव्ही टेस्ट करून घेण गरजेच असल्याने ही टेस्ट करून घेणं गरजेच आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात  आला आहे.

एचआयव्ही-एड्सला आळा घालण्यासाठी प्रयत्न

गोव्याच्या नागरिकांना भविष्यात लग्न करण्याआधी एचआयव्ही टेस्ट करावी लागणार आहे.

तसा कायदाच पास करण्याचा विचार राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे करत असून त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत.

देशामध्ये एचआयव्ही-एड्सच्या वाढते प्रमाण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात येत आहे.

या कायद्यामुळे गोव्यामध्ये लग्न करण्याआधी पती-पत्नीने एचआयव्हीची टेस्ट करून घेण गरजेच आहे.

गोवा येथे मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असून एचआयव्ही टेस्ट करून घेण गरजेच असल्याने ही टेस्ट करून घेणं गरजेच आहे.

एचआयव्हीसोबतच लग्नाआधी थॅलेसेमियाची चाचणी करणंही बंधनकारक करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *