Sat. Oct 24th, 2020

देशातील सर्वात मोठ्या महामार्गावर सुसाट वाहनांऐवजी धावला घोडा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

महामार्गावर सुसाट धावणाऱ्या गाड्या आपण नेहमी पाहतो. पण महामार्गावर एखादा घोडा धावताना दिसला तर? ऐकून आश्चर्य वाटलं ना?

 

पण हे खरं आहे. नोएडा महामार्गावर आज चक्क घोडा धावताना दिसला. एरवी सुसाट जाणाऱ्या वाहनांनी या घोड्याला पाहून आपला वेग थोडा कमी केला.

 

मात्र, महामार्गावर घोडा आलाच कसा हा प्रश्न अनुत्तरितच आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *