Thu. Oct 22nd, 2020

एक-दोन नव्हे तर तब्बल 4 कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच

वृतसंस्था, मुंबई

 

जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मोबाईल कंपनी हुआवेने नुकताच जबरदस्त फिचर्स असलेला Mate 10 Pro लॉंच केला होता. त्यानंतर आता कंपनीने Mate 10 Lite हा दुसरा स्मार्टफोन लॉंच केला आहे.

 

या स्मार्टफोनची महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 4 कॅमेरे दिले आहेत. हा स्मार्टफोन ग्रफाइट ब्लैक, ऑरोरा ब्लू आणि प्रस्टीज गोल्ड आशा विविध रंगात उपलब्ध असणार आहे. 

 

या स्मार्टफोनची किंमत 399 यूरो म्हणजे (30,500) रुपये इतकी असणार आहे. पण, भारतीय बाजारपेठेत हा फोन लॉंच करण्यात येणार आहे का हे अद्याप अस्पष्टच आहे. 

 

Mate 10 Lite चे काही खास फिचर्स

 

5.9 इंच स्क्रीन

4 GB रॅम

64 GB मेमरी

कॅमेरा 16 मेगापिक्सल आणि 13 मेगापिक्सल

फिंगरप्रिंट सेंसर

बॅटरी 3,430mAh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *