Tue. Nov 24th, 2020

राजीनाम्याचा इशारा देऊन मायावतींचा सभात्याग, मायावती राजीनामा देणार का ?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मी ज्या समाजातून आलेय, ज्या समाजाचे मी प्रतिनिधीत्व करतेय, त्या समाजाच्या हिताचे प्रश्न जर मला राज्यसभेत मांडता येत नसतील तर मला राज्यसभेत राहण्याचा अधिकार राहत नाही’, असा आक्रमक पवित्रा आज बसपा अध्यक्षा मायावती यांनी राज्यसभेत घेतला आहे.

 

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारला धारेवर धरले व चांगलाच गदारोळ केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *