Fri. Feb 21st, 2020

INDvBAN, 2nd test : बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत

कोलकाता : टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची वाईट सुरुवात झाली. बांगलादेशने आपले पहिले 5 विकेट अवघ्या 38 धावांवर गमावले.

भारतात खेळला जाणारा हा पहिलाच डे-नाईट कसोटी सामना आहे. तसेच या सामन्यासाठी पिंक बॉल वापरला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *