Sun. Jan 24th, 2021

फक्त 800 रुपये बिल येणाऱ्या कुटुंबाला 38 अरब म्हणजेच 3800 कोटी रुपयांचे विज बिल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जगात सगळ्यात जास्त इलेक्ट्रीसीटी बिल येण्याचा विक्रम जमशेदपुर मधल्या एका कुटुंबाने केला आहे.

 

पण, याला हे कुटुंब जबाबदार नसून दक्षिण गुजरात वीज कंपनी जबाबदार आहे. जमशेदपुरमधल्या या कुटुंबाला तब्बल 38 अरब म्हणजेच 3800 कोटी रुपयांचं

इलेक्ट्रिसीटी बिल आले आहे.

 

हे बिल भरलं नाही म्हणून त्यांची वीज देखील कापण्यात आली. पण, आम्ही इतकी वीज वापरलीच नाही आणि नेहमी आम्हाला जास्तीत जास्त 800 रुपयांचं बिल येतं

आणि इतकं बिल येण्याइतका वापर तरी शक्य आहे का असा सवाल या कुटुंबाने केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *