Jaimaharashtra news

तीन किलो वजन आणि एक फुट उंचीचा बर्गर खाण्याचं चॅलेंज

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

जंक फूड  खाणाऱ्यांसाठी बर्गर हा आवडीचा पदार्थ. पण अगडबंब बर्गर आपल्या आवाक्यातला नसला आणि त्याची स्पर्धा लागली तर.

 

अशीच बर्गर खाण्याची अनोखी स्पर्धा ठाण्यात आयोजित करण्यात आली होती.

 

तीन किलो वजनाचा.एक फूट उंच आणि 12 सें.मी. रुंद आकारमानाचा बर्गर अवघ्या 15 मिनिटांत फस्त करण्याच्या स्पर्धेत ठाण्यातील खवय्याना फारसे यश आले नाही.

 

कोणालाही पूर्ण बर्गर खाता आले नसल्याने हे पारितोषिक कुणालाही  पटकवता आले नाही.

Exit mobile version