Jaimaharashtra news

कैलास गिरवाले यांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्युज, अहमदनगर

अहमदमगरमध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडनंतर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात अटकेत असलेले कैलास गिरवाले यांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कैलास गिरवले यांना पोलिसांनी कोठडीत मारहाण केली होती. बाबासाहेब गिरवले यांनी अहमदनगर पोलिसांविरोधात याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता अहमदनगर पोलिसांच्या अडचणीत वाढ झाल्याचं समजतयं.

Exit mobile version