Sun. Jan 16th, 2022

हंगामी विधानसभा अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड

मुंबई : विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड झाली आहे. कालिदास कोळंबकर हे वडाळा-नायगाव मतदार संघातून आमदार आहेत. ही त्यांची आमदार म्हणून 8 वी टर्म आहे.

कालिदास कोळंबकर यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी थोड्याच वेळात हंगामी विधानसभा अध्यक्षपदाची शपथ देणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *