Fri. Nov 22nd, 2019

काँग्रेसचा जनता दल सेक्युलरला पाठिंबा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असतानाच कर्नाटकातल्या त्रिशंकू अवस्थेनंतर सत्ता स्थापनेची गणितं बदलली आहेत.

सर्वात कमी जागा मिळालेला जनता दल सेक्युलर अर्थात जेडीएस या पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. सोनीया गांधीच्या फोननंतर आघाडीच्या प्रयत्नांन यश आलं असून कुमारस्वामींना मुख्यमंत्री पदाच्या ऑफरसह जनता दलाला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचा प्रस्ताव जनता दलाने स्विकारल्याची माहिती गुलामनबी आझाद यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *