Mon. Jul 13th, 2020

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live

 • कर्नाटकातल्या त्रिशंकू अवस्थेनंतर सत्ता स्थापनेची गणितं बदलली…
 • सोनीया गांधीच्या फोननंतर आघाडीच्या प्रयत्नांन यश
 • कुमारस्वामींना मुख्यमंत्री पदाच्या ऑफरसह जनता दलाला काँग्रेसचं समर्थन
 • प्रस्ताव जनता दलाने स्विकारल्याची गुलामनबी आझाद यांची माहिती
 • सत्ता स्थापनेसाठी भाजपाच्या गोटातही हालचालींना सुरुवात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या घरी दाखल
 • येड्डीयूरप्पांनी मागीतली राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ,भाजपाही करमार सत्ता स्थापनेचा दावा
 • राजकारणात हार जीत सुरु असते असं म्हणत अशोक चव्हाणांनी स्विकारला पराभव
 • पुढील काळात चांगल काम करण्याचा व्यक्त केला विश्वास
 • मुंबईसह ठाणे,नाशिकमध्ये भाजपा कार्यालयात जल्लोष…फटाके, ढोल वाजवत मिठाई वाटून केला विजयोत्सव
 • पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विजय अतुलनीय…
 • आता देशात कॉग्रेस शोधण्याचं अभियान सुरु करण्याची आवश्यकता…
 • केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांचे कौतुकोद्गार…
 • सीमा भागातील जनतेला नव्या सरकारने न्याय द्या उद्धव ठाकरेंची निकालांवर प्रतिक्रिया
 • ईव्हीएम बाबतचा संशयाचं भूत दूर करण्याचाही दिला सल्ला…
 • पालघर पोट निवडणूकीत बाजी मारण्याचा व्यक्त केला निर्धार…..
 • कर्नाटकच्या विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढला…2019 ला पुन्हा सत्तेत येणार…भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला विश्वास…
 • “अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही…मोदींवर टीका करून फक्त तुमचा खप वाढेल, आम्ही सामना तयार करायला तयार आहोत”…भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारांनी शिवसेनेला डिवचलं…
 • कर्नाटकातील भाजपाचा विजय म्हणजे ईव्हीएम मशिनचा घोळ , कर्नाटक निवडणूक निकालावर राज ठाकरे यांची बोचरी प्रतिक्रिया…….
 • राहुल गांधी कॉग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून कॉग्रेसचा थेट तीसरा पराभव आहे. राहुल गांधी यांनी स्वत:ला पंतप्रधानाचे दावेदार घोषित केले होते. विरोधी पक्षांना एकत्र यायचे असेल तर, एकत्र यावे सर्व घाण एकत्र बाहेर काढू- केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड 
 • कर्नाटकच्या गरीब लोकांचे नेतृत्व एडीयुरूप्पा करतील – आशिष शेलार 
 • कॉंग्रेसने पुन्हा फोडलं ईव्हीएम मशीन्सवर खापर…भाजपकडून बॅलेटऐवजी ईव्हीएम मशीन्सचाच आग्रह का? कॉग्रेसचे जेष्ठ नेते मोहन प्रकाश यांचा सवाल
 • भाजपसाठी कर्नाटकचा विजय ऐतिहासीक म्हणत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी केलं कर्नाटकच्या जनतेचं अभिनंदन
 • कर्नाटकातील भाजपाचा विजय म्हणजे ईव्हीएम मशिनचा घोळ , कर्नाटक निवडणूक निकालावर राज ठाकरे यांची पहिला प्रतिक्रिया
 • कर्नाटकात भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने… कर्नाटकात विजयी झाल्यास 21 राज्यांवर NDAचा झेंडा…. बेंगळुरूमध्ये भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष.
 • कर्नाटकातली काँग्रेसची सत्ता गेली, शिकारीपुरामधून भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येड्डीयुरप्पा विजयी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरीमध्ये पराभव, तर बदामीमधून अल्प मतांनी आघाडी…
 • कर्नाटक मधील यशानंतर मुंबईतील भाजप कार्यालयात जल्लोष करण्यासाठी भाजप चे कार्यकर्ते आता जमत आहेत…थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार या जल्लोषात सहभागी होणार 
 • कर्नाटक विधानसभा निवडणूक कलांचा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स 310 अंकांनी उसळला
 • शिकारीपुरामधून भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडियुरप्पा विजय, हालीवूर मतदारसंघातून काॅंग्रेसचे उमेदवार आर. व्ही देशपांडेचा विजय 
 • काॅंग्रेसला धक्का …मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा चामुंडेश्वरीमध्ये पराभव, तर बदामीमधून अल्प मतांनी आघाडी
 • कर्नाटकातली काॅंग्रेसची सत्ता गेल्यात जमा, काॅंग्रेसचं संख्याबळ निम्म्याने घटण्याची चिन्हं, जनतादल सेक्युलरची किंगमेकरची भूमिका कागदावरच राहण्याची शक्यता
 • कर्नाटकात भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने….कर्नाटकात विजयी झाल्यास २१ राज्यांवर NDA चा झेंडा… बेंगळुरुमध्ये भाजपा कार्यालयात जल्लोष…
 • काँग्रेस आणि त्रिशंकूला मागे टाकत भाजपची एकहाती सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरु
 • भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी एस येडियुरप्पा शिकारीपुरा मतदारसंघात 9000 मतांनी आघाडीवर
 • भाजपच्या आघाडीनंतर शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स 246 अंकांनी वधारला
 • चामुंडेश्वरी मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या 11 हजार मतांनी पिछाडीवर
 • कर्नाटक निवडणुकीत काटे की टक्कर… काँग्रेस 91, भाजप 103 तर जेडीएस 27 जागांवर आघाडीवर…
 • काँग्रेसने गुलाम नबी आझाद आणि अशोक गहलोत वरिष्ठ नेत्यांना कर्नाटकात पाठवले… विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर निर्णय…
 •  बेळगावात चारही जागांवर एकीकरण समिती पिछाडीवर… कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामी मतदारसंघातून आघाडीवर…
 • कर्नाटकात जेडीएसला मोठा धक्का… काँग्रेस आणि भाजपाच्या जागांमध्ये वाढ… तर जेडीएसला उतरती कळा… 
 • कर्नाटकचा कल भाजपच्या बाजूने… काँग्रेस आणि भाजपात अटीतटीची लढत… त्रिशंकू विधानसभेची शक्यता जास्त…
 • आज समजणार कर्नाटकचा कौल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आर. आर. नगर मतदारसंघातील मतपत्रिकांचे घोटाळे आणि जयनगरमध्ये भाजप उमेदवाराच्या निधनामुळे या दोन जागांसाठी मतदान झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *