Jaimaharashtra news

कोल्हापूर पोलिसांकडून तब्बल 60 घरफोड्यांची उकल; राज्यातील सर्वात मोठी कारवाई

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापूर पोलिसांनी तब्बल 60 घरफोड्यांची उकल केली आहे. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

 

घरफोडी करणाऱ्या टोळीच्या कोल्हापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

 

उस्मानाबाद जिल्ह्यातून टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. 1 किलो 500 ग्रॅम सोनं, 127 ग्रॅम चांदी,4 लाख रोख रक्कम असा 48 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Exit mobile version