लोणावळ्याच्या पवना धरणात पोहायला गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू
जय महाराष्ट्र न्यूज, लोणावळा
लोणावळ्याच्या पवना धरणात पोहायला गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला आहे.
साजीद सलाम अली शेख, अब्दुल रहमान बादशहा अशी मृतांची नाव असून दोन्ही तरुण मुंब्रा परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळी शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्कू टीमनं या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान कामशेत पोलिसांचा अधिक सुरु आहे.