Sun. Jul 5th, 2020

कर्जमाफीची दुसरी यादी शुक्रवारी

ठाकरे सरकारकडून कर्जाच्या ओझ्यात दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जात आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जात आहे.

कर्जमाफीची पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली.

कर्जमाफीची दुसरी यादी शुक्रवारी २८ फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.

शेतकरी कर्जमाफीची यादी आज जाहीर होणार

कर्जमाफीच्या पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली.

या पहिल्या यादीत एकूण १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली. शेतकऱ्यांचे कर्ज खाते आधार कार्डसोबत संलग्न केली जाणार आहेत.

संपूर्ण कर्जमाफी तसेच अन्य मागण्यांसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच आंदोलन

यानंतर खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणर आहे, असं सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *