Jaimaharashtra news

बालसुधारगृहामध्ये अल्पवयीन चिमुरड्यावर अत्याचार

जय महाराष्ट्र न्यूज, मनमाड

 

बालसुधारगृहामध्ये एका 7 वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. मनमाडमधल्या बालसुधारगृहामधील ही धक्कादायक घटना आहे.

 

या प्रकरणी कार्यवाहक संजय पोटींदेला पोलिसांनी अटक केली. तर संजयला आज मनमाड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावरून बालसुधारगृह किती असुरक्षित दिसून येत आहे.

Exit mobile version