Tue. Sep 29th, 2020

#ManoharParrikar राजकीय नेत्यांनी वाहिली ट्विटवरून श्रद्धांजली

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी वयाच्या 63 वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनोहर पर्रिकर यांची प्रकृती शनिवारपासून खालावली होती. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्याची बातमी ट्विटरच्या माध्यमातून दिली. गेल्या वर्षी पर्रिकर यांनी स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर अनेक उपचारही करण्यात आले होते. या कर्करोगावर मनोहर पर्रिकर यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालय, अमेरिका आणि दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेतले होते.त्यांच्या निधनाची माहिती मिळाताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली. अनेक राजकीय आणि दिग्गज मंडळांनी ट्विट करत दुख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी –

मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस

He was a true son of Goa and served India in many roles and responsibilities !
No doubt Shri Manohar Parrikar will be remembered as one of best Defence Ministers of India.
My deepest condolences to his family, friends and people of Goa & India.
Om Shanti pic.twitter.com/WXJ1DQc7oT

— Chowkidar Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 17, 2019

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी –

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे –

राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे –

Deeply saddened and pained by the demise of Chief Minister of Goa and former Defense Minister Hon. Manohar Parrikar sir. My heartfelt condolences to his family. May his soul rest in peace 🙏#ManoharParrikar #GoaChiefMinister #RIPParrikar pic.twitter.com/9SPcjAex1q

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 17, 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार –

राष्ट्रवादी नेते अजित पवार –

 

भाजप अध्यक्ष अमित शहा –

भाजप नेते नितीन गडकरी –

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष  अशोक चव्हाण –

कॉंग्रेस नेते अशोक गहलोत –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *