Thu. Jul 9th, 2020

चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

चाकणमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून 8 बसेस जाळण्यात आले आहेत तर 150 पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

या ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलनही केले, ज्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापरही करण्यात आले आहे.

हिंसक आंदोलनानंतर धारा 144 लागू करण्यात आले आहे. 

मराठा आंदोलनाला हिंसक वळण

  • 8 बसेस जाळण्यात आले असून 150 पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड
  • आंदोलकांनी  रास्ता रोको आंदोलनही केले, ज्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
  • आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर
  • तसेच हिंसक आंदोलनानंतर धारा 144 लागू

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या…

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा – गडकरी

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *