Sun. Jul 5th, 2020

राज्यात लवकरच दहावीपर्यंत मराठी बंधनकारक

महाराष्ट्रातील दहावीपर्यंतच्या शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबतचं विधेयक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केलं जाणार आहे. याबाबतची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाईंनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *