Sat. Apr 17th, 2021

भाज्यांचे दर कडाडले; अजून महागण्याची शक्यता

नाशिकमध्ये पालेभाज्यांसह फळभाज्यांचे चांगलेच भाव कडाडले आहेत. पालेभाज्यांचे दर दुप्पट झाले असून काही फळभाज्यांचे दर किलोमागे 10 रुपयांनी वाढले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे भाज्यांची आवक घटल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आगामी काळात भाजीपाल्याचे दर वाढणार आहे.  नाशिक जिल्ह्यात आवक मंदावल्याने ही महागाई होत असल्याचे समजते आहे.

भाज्यांचे दर कडाडले –

नाशिकमध्ये भाज्यांचे भाव कडाडले असून पालेभाज्यांचे दर दुप्पट झाले आहे.

तसेच फळभाज्यांचेही दर किलोमागे 10 रुपयांनी वाढले आहेत.

दुष्काळी परिस्थिकतीमुळे भाज्यांची आवक घटल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी काळात भाजीपाल्याचे दर अजून वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मेथी, कोथिंबीर, शेपू अशा अनेक पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.

भाज्यांचे भाव कडाडल्यामुळे गृहीणींचं बजेट कोलमडणार आहे.

भाजी महागल्यामुळे मुंबई, मराठवाडा आणि गुजरातमध्ये याचा फटका बसणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *