Thu. Oct 22nd, 2020

रिलायन्स जिओ फोनला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्सनं बीएसएनएलच्या साथीनं लाँच केला ‘भारत-1’

वृत्तसंस्था, मुंबई

 

रिलायन्स जिओ फोनला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्सनं बीएसएनएलच्या साथीनं ‘भारत-1’ हा फोन लाँच केला आहे. 

 

भारत-1 या फोनमुळे अनेक यूजर्सला बराच फायदा होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. दरम्यान, या फोनवर ग्राहकांना बीएसएनएलच्या 97 रुपयांच्या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *