Wed. Nov 25th, 2020

कन्नड भाषिक कार्यक्रमात मनसेचा सहभाग; मनसेचे संदिप देशपांडे यांची हजेरी

जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव

 

नेहमी मराठीचा डंका वाजवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रतिनिधी म्हणुन संदिप देशपांडे यांनी बेळगावात कन्नड वेदिकेच्या प्रादेशिक अस्मिता शिबिरात सहभाग

घेतला.

 

ज्या बेळगावात मराठी भाषेला डावललं जाते. त्याच भागात कन्नड रक्षण वेदिकेशी हात मिळवणी केल्याची भावना सीमावासीय व्यक्त करत आहेत.

 

मात्र, सर्व राष्ट्रीय पक्षांचे हिंदीला राष्ट्रभाषा म्हणुन लादण्याचं काम सुरू आहे. यासाठी हिंदुत्व आणि हिंदुस्थान या शब्दांशी जोडण्याचा छुपा अजेंडा असल्याचं देशपांडे

यांनी सांगीतले.

 

या कार्यक्रमात राष्ट्रभाषा म्हणुन हिंदीला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना अमंत्रीत करण्यात आलं होते. त्यात महाराष्ट्रातुन मनसेला अमंत्रीत करण्यात आलं होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *