Tue. Nov 24th, 2020

इस्त्रायलमध्ये फुलणार “मोदी फ्लॉवर्स”

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

इस्त्रायलमध्ये आता “मोदी फ्लॉवर्स” फुलणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जलद वाढणाऱ्या इस्त्रायली फुलांना मोदींचं नाव देण्यात

आलं आहे.

 

क्रायसंतूमन नावाची ही फुलं आता ‘मोदी फ्लॉवर्स’ म्हणून ओळखली जाणार आहेत.

इस्त्रायलच्या सरकारी वाहिनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान तसेच भारत-इस्त्रायल यांच्यातील वेगानं वाढणाऱ्या संबंधाचं प्रतिक म्हणून या फुलांची नावं बदलण्यात आल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *