Mon. Aug 15th, 2022

रविवार की ह’त्यावार ,’या’ चार घटनांनी हादरला रविवार 

रविवारच्या सुट्टीच्या दिवशी राज्यात हत्यासत्र दिसून आलं.औरंगाबाद, हिंगोली, वर्धा, नागपूरमध्ये हत्या झाल्यानं राज्य गुन्हेगारीने हादरला आहे. वेगवेगळ्या कारणाने या हत्या झाल्या असून यामुळे एकचं खळबळ माजली आहे. दरम्यान अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 

या चार घटनांनी हादरला रविवार

औरंगाबादमध्ये तर थेट व्हीडिओ चित्रीकरण करत तरुणानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालील आहे.

हिंगोलीमध्ये शेतीच्या वादातून कुटुंबामध्येच हाणामारी झाली. या हाणामारीत वडिलानंच आपल्या पोटच्या पोरावर आणि पत्नीवर धारदार शस्त्रानं वार केले आहेत.

वर्ध्यात प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.दुचाकीवरून आलेल्या हल्लेखाराकडून तरुणावर तलवारीचे वार करून त्याची हत्या करण्यात आली.याप्रकरणी पोलिसानं हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे.

नागपूरमध्ये अज्ञात तरुणाची हत्या करून मृतदेह विहरीत फेकण्यात आला.पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. राज्यभरात घडलेल्या या हत्यासत्रांमुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वेगवेगळ्या कारणाने या हत्या झाल्या असून यामुळे एकचं खळबळ माजली आहे. दरम्यान अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.