Tue. Jul 7th, 2020

नागपूर मेट्रोचं काम सुरु असताना आढळला धड नसलेला मृतदेह

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूर मेट्रोचं काम सुरु असताना धड नसलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडालीय. सकाळी परिसरातील नागरिकांना ट्रेलवर धड नसलेलं मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना त्वरित माहिती दिली.

वैभव गडेकर असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मेट्रोचा कर्मचारी आहे. मेट्रोच्या कामा दरम्यान त्याचा अपघाती मृत्यू झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *