Sun. Jul 5th, 2020

नाणार प्रकल्पग्रस्तांचा जल्लोष

राजापूर : नाणार प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसापूर्वी दिले होते. या निर्णयानंतर नाणारवासीयांनी एकच जल्लोष केला आहे. 

ढोल-ताशांच्या गजरात नाणारवासीयांनी जल्लोष केला आहे. सरकारच्या वतीने प्रकल्पग्रस्तांना वरील गुन्हे मागे घेणे संदर्भातील आदेशाचे स्वागत करण्यासाठी जल्लोष केला गेला आहे.

शिवसैनिक आणि प्रकल्पग्रस्त एकत्र येऊन हा आनंद गाववासीयांनी साजरा केला.
फटाक्यांची आतिषबाजी आणि शिवसेनेचा जयघोष करत केला जल्लोष पाहायला मिळत आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *