मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन राष्ट्रीय महामार्गांचं उद्घाटन
जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड
नांदेडमधील लोहा येथे तीन राष्ट्रीय महामार्गांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कामगार मंत्री संभाजी निलंगेकर, आमदार तुषार राठोड हे उपस्थित होते. 3 हजार 413 कोटींचा हा प्रकल्प आहे.
तसेच, या महामार्गाची 339 किलोमीटर इतकी लांबी आहे.