Mon. Jul 6th, 2020

नांदेड: 80 विद्यार्थ्यांना अन्नपदार्थातून विषबाधा

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

नांदेडेच्या हडोळीगावातील 80 विद्यार्थ्यांना चिवडा,बिस्कीटे खाल्याने विषबाधा झालीय. त्यामुळे 14 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेच्या चिंतन शिबिरात चिवडा खाल्याने ही विषबाधा झाली आहे.

शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांना चिवडा आणि बिस्कीट हा खाऊ देण्य़ात आला. तो खाल्ल्याने विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब झाले. भोकरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *