Sun. Oct 17th, 2021

गुरुपौर्णिमेलाच गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, नगर

 

नगरमध्ये गुरुपौर्णिमेलाचा गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न झाला आहे.

 

जांभळी गावाच्या हद्दीतील पिराची पाढी डोंगरावर हा प्रकार घडला. 2 गाड्यांमधून काही लोक आले. त्यांच्या हालचाली ग्रामस्थांना संशयास्पद आढळल्या. त्यामुळे त्यांनी

फोन करून पोलिसांना कळवले.

 

पाथर्डी पोलिसांनी तिथं धाड टाकली आणि नरबळीचा प्रयत्न उधळण्यात आला. 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, मांत्रिक मात्र फरार झाला आहे. तसेच 10 ते 12

जण असण्याचा संशय पोलिसांनी व्यक केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *