Sun. Oct 24th, 2021

नवरात्रीत असे व्हा तयार…

Navratri 2018 Jai Maharashtra news

Navratri 2018 Jai Maharashtra news

तूमचे डोळे आणि ओठ असे करा आकर्षित –

 • डोळे चांगले बोल्ड केले पाहिजे आणि ओठ चांगले डार्क करा.
 • लिपस्टिकमध्ये मॅटचा किंवा ग्लॉसीचा वापर करू शकता.
 • हातांना मेंहदी लावा तसेच टॅटू सुध्दा तूम्ही बनवू शकता.
 • फाऊंडेशन जागी तूम्ही ब्रशरचा वापर करा.
 • ग्रीन ब्ल्यू, ब्लॅक, मरून, गोल्ड ब्राऊन बरगंडी कलरचा वापर करा.
 • जर मॅट लिपस्टीक नसेल तर…
 • ग्लॉसी लिपस्टीक वर पावडर लावला तर ती मॅट दिसेल.

लाईनर- मस्करा                                                

लाईनर- मस्करा घेताना तो खरचं वॉटरप्रूफ आहे का? असे प्रोडक्ट घेताना नीट चेक करून घ्या.

 

नवरात्रीचे पेहराव – घागरा- चोली

 

हेअर स्टाईल

आजकाल वेणी घालण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.

फॅन्सीमध्ये सुध्दा बरेचसे हेअर ब्राॅच बाजारात मिळतात.

 

मेकअप करताना घ्या काळजी –

 • नवरात्रीत गरबा खेळताना खूप घाम येतो. लाईटमध्ये आपला मेकअप अधिक उठून दिसला पाहिजे. त्यामूळे मेकअप ग्लॉसी असेल तर अधिक चांगला.
 • मेकअप करताना बोल्ड किंवा डार्क कलरचा वापर करा.
 • मेकअप करताना फाऊंडेशन कमी प्रमाणात लावा.
 • तूमचे डोळे आणि ओठ यावर लक्ष द्या.
 • रात्री मेकअप काढूनच झोपा.
 • मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला मॉश्चराइजर लावून झोपा.
 • मेकअप करण्याच्या आधी बर्फ लावावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *