Fri. Nov 27th, 2020

5 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चुरस सुरू असताना आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झाली. 5 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं. तसंच मतदानादिवशीच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करणार असल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

 

या निवडणुकीची अधिसूचना 4 जुलैला जारी होणार आहे. 18 जुलैला अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत तर 21 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारींचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *