Thu. Apr 22nd, 2021

दोन सेल्फी कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच

वृत्तसंस्था, मुंबई

 

चिनी मोबाइल कंपनी ओप्पो आपला नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला. ओप्पो F3 असे या स्मार्टफोनचे नाव आहे.

 

या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात दोन सेल्फी कॅमेरे आहेत. त्यामुळे सेल्फी चाहत्यांसाठी हा फोन खास ठरणार आहे.

 

या फोनची किंमत 19990 रुपये इतकी आहे.

 

ओप्पो F3 चे बेस्ट फिचर्स

 

–  5.5 इंची फूल एचडी डिस्प्ले

– 4 जीबी रॅम

– 64 जीबी इंटरनल मेमरी

– 16 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल असे दोन फ्रंट कॅमेरे

– 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा

– अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो ओएस

– 3200 mAh क्षमतेची बॅटरी  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *