Sun. Oct 17th, 2021

पवारांच्या बारामतीत गिरिष बापटांची अजितदादांवर दादगिरी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

बारामती म्हणजे पवारांचा बालेकिल्ला. अजित दादांच्या बारामतीत गिरिष बापटांनी केली चक्क अजित दादांवर दादागिरी केली आहे.  या प्रकाराचा उलघडा खुद्द अजित

पवारांनीच आपल्या खास शैलीत केला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292 व्या पुण्यतिथीनिममित्त बारामतीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

 

मंत्री राम शिंदे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमा वेळी गिरीश बापटांच्या आगोदर अजित पवार बोलले यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले बापटांनी कार्यक्रमाचे आयोजक नानाला (विश्वास देवकाते) दम

दिला आहे की प्रोटोकॉलप्रमाणे मी दादांनंतर बोलणा, त्या मुळे मीच आपले अगोदर भाषणाला उठलो असे अजित पवार म्हणाले. आणि चक्क बारामतीत बापटांनी दादांवर

केलेली दादागिरी बारामतीकरांना अनुभवयास मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *