Tue. Sep 29th, 2020

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज ठरणार!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
1 मेपासून सुरुवातील 5 शहरांत दररोज पेट्रोल-डिझेलचे दर पाहायला मिळतील.
पाच शहरांमध्ये पाँडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ यांचा समावेश आहे.
भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या ऑईल कंपन्यानी पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज निश्चित व्हाव्या, अशी मागणी केली आहे.
या योजनेसाठी प्रायोगिक तत्वावर पाच शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांत 1 मे पासून ही योजना सुरु होईल.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *