Tue. Mar 2nd, 2021

Coronavirus : ‘करोना’वर ढिंच्यॅक पूजाचं आणखी एक गाणं

ढिंच्यॅक पूजाचं आणखी एक गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल

ढिंच्यॅक पूजा ही तिच्या गाण्याणं नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. एकदा पुन्हा ढिंच्यॅक पूजा ही चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

पूजाने ‘करोना’वर गाणं गायलं आहे. ढिंच्यॅक पूजाने या व्हिडीओत रॅप करताना दिसत आहे. हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे

रॅपच्या माध्यमातून ती ‘करोना’बाबत जनजागृती करतांना दिसत आहे. तिच्या रॅपसाँगचे बोल ऐकून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे.

‘करोना करोना, काम ये करोना, दुआ ये करना, किसी को ये हो ना’असे तिच्या रॅपसाँगचे बोल आहे. या रॅपसाँगच्या व्हिडीओत ढिंच्यॅक पूजाच्या मागे उभे असलेल्यांनी तोंडाला मास्क लावले लोक दिसत आहे.

हात स्वच्छ धुण्यापासून, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा असा काही संदेश पुजा रॅपच्या माध्यमातून जनतेला दिला आहे.

या गाण्यात असून व्हिडीओला एका दिवसांत अडीच लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ढिंच्यॅक पूजा ही ‘सेल्फी मैने लेली आज’, ‘दिलो का स्कूटर’ आणि ‘आफ्रीन फातिमा बेवफा है’ ही तिची गाणी खूप गाजली होती. आणि याच गाण्यामुळे ती प्रकाशझोतात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *