Sat. Nov 28th, 2020

पोर्तुगीजांची लेक झाली वसईची सून

जय महाराष्ट्र न्यूज, वसई

 

वसईत 205 वर्षे पार्तुगीजांचे राज्य होते. यामुळे वसईकरांचे आणि पोर्तुगीजांचे एक नाते तयार झाले. याच धर्तीवर वसई तालुक्यातील नितीन खुबडीकर या तरुणाने एका पोर्तुगीज मुलीशी लग्न केलं.

 

मारटा सोरेस असं या तरुणीचं नाव आहे. एका शीपवर सोबत नोकरी करत असताना या दोघांची ओळख झाली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
प्रेमाचा पुढचा टप्पा गाठत हे दोघेजण लग्नाच्या बेडीत अडकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *