Jaimaharashtra news

लांबणीवर पडलेली पुणे मेट्रो 2 वर्षांत धावणार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

मागील अनेक वर्षांपासून पुणे मेट्रोचा प्रश्न लांबणीवर पडला होता. मात्र, आता येत्या दोन वर्षांत पुणे मेट्रोचं काम पूर्ण करणार असून उर्वरित कामाची चर्चा ही केंद्र आणि

राज्य सरकारसोबत सुरु असल्याची माहिती मेट्रोच्या व्यवस्थापकीय मंडळाकडून देण्यात आली.

 

पुणे मेट्रो अहवालात पिंपरी चिंचवडचं नावाचा उल्लेख नसल्यांने तेथील नागरीकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

 

मेट्रो बांधकामात अनेक झाडांची तोड करावी लागणार असून त्याबदल्यात दहापट झाडे लावणार असल्याचं वक्तव्य मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यावस्थकीय संचालक ब्रिजेश

दीक्षित यांनी दिली.

Exit mobile version