Jaimaharashtra news

पिंपरी चिंचवडच्या प्रस्तावित रिंगरोडवरून राजकारण; भाजपची आठमुठेपणाची भूमिका

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड

 

पिंपरी चिंचवडच्या प्रस्तावित रिंगरोडवरून आता राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे.

 

स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षीय एकवटले असून भाजप एकाकी पडल आहे.

 

त्यातच स्थानिकांचा रोष दूर करायला गेलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नागरिकांनी वेठीस धरले.

 

यामुळं नाराज झालेल्या भाजपने अडमुठी भूमिका घेत, आमच्या विना प्रश्न सुटणार असेल तर सोडवा असं आवाहन केले.

 

मात्र, याचा फायदा आता सर्व विरोधक घेण्याच्या तयारीत आहेत.

Exit mobile version