Fri. Feb 21st, 2020

#METOO: पुण्यातील सिंबायोसिमधल्या प्राध्यापकांवर आरोप

पुण्यातील सिंबायोसिसमध्ये काही आजी माजी विद्यार्थ्यांनी #MeToo मोहीमेअंतर्गत संस्थेतील काही प्राध्यापकांवर आरोप केले होते.

त्याची दखल घेत संस्थेकडून नेमण्यात आलेल्या समितीने पूर्ण चौकशी होईपर्यत दोन प्राध्यापकांना केले तर एका संचालकाला सक्तीच्या रजेवर पाठवले.

गेल्या आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीच्या 10 विद्यार्थिनींनी  लैंगिक शोषण, तसेच गैरवर्तनाचा प्रकार समोर आणला होता. सुमारे १०० हून अधिक विद्यार्थिनींनी ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. संस्थेच्या बंगळुरू येथील आवारातील एक लैंगिक शोषणाचा प्रकारही दडपल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *