Thu. Jul 9th, 2020

..अन् स्टेज कोसळला

सगळीकडे दहीहंडीचा उत्सव सुरु असताना पुण्यात उत्सवाला गालबोट लागले. पुण्यातील बुधवार पेठेत डिस्को बिल्डींगच्या शेजारी शिवाजी तरुण मंडळाच्या दहीहंडीचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम काल रात्री सुरु असताना स्टेज कोसळल्याने एकच गोंधळ उडाला.

स्टेज कोसळल्याने मंडळाचे 14 ते 15 कार्यकर्ते तसेच काही गोविंदाही जखमी झाल्याची घटना घडली. त्यापैकी ४ ते ५ जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

दहिहंडी उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू तर 219 गोविंदा जखमी

दहीहंडी फोडताना 20 वर्षीय गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *