Tue. Nov 24th, 2020

राजकोटमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य

वृत्तसंस्था, राजकोट

 

महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार पावसाचं वातावरण आहे. तर गुजरातच्या राजकोटलाही पावसाचा चांगलाच तडाखा बसला. राजकोटमध्ये अक्षरक्ष: पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात काही लोकं अडकली होती.


त्यांना IAF टीमनं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं बाहेर काढलं. IAF टीमनं जीव धोक्यात घालत या नागरिकांना बाहेर काढवलं. शासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *