Bodybuilding करताय, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

प्रत्येक तरुणाला वाटत की, आपण पण Filmy stars सारखे Fit आणि Handsome दिसावे. पीळदार शरीरयष्टीसाठी bodybuilding करावं. त्यासाठी Gymला जाणं, घाम गाळणं, diet फॉलो करणं अशा प्रकारची मेहनत तरुण घेत असतात. Gymला जाणाऱ्या तरुणांना प्रोटीन, सोडियम, कार्बोहायड्रेट आणि पोटेशियमची जास्त आवश्यकता असते. या पोषक घटकांचा आहारात रोज समावेश केला पाहीजे.
Bodybuilding करताना स्टेरॉइडयुक्त पदार्थ टाळा
विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच diet करावं.
अन्यथा मानसिक संतुलनही बिघडू शकतं.
हे ही वाचा- GYM मध्ये व्यायाम बेतला तरुणाच्या जीवावर!
रोगप्रतिकार क्षमता कमी होत जाते.
नपुंसकता, हार्मोनशी संबंधित आजार आणि heart attack ची शक्यता असते.
Gym instructor च्या सांगण्यानुसारच diet सप्लिमेंटचा वापर करा.
Body Build करायला हवी, पण त्या सोबत आरोग्याची पण दक्षता घ्यायला पाहिजे.