Sat. Apr 17th, 2021

#WorldCup2019 रो’हिट’चे सर्वाधिक धावा; ठरला गोल्डन बॅटचा मानकरी

12व्या विश्वचष्काच्या अंतिम फेरीत इंग्लंड संघाने बाजी मारली असून क्रिकेट विश्वात इतिहास रचला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंड विजयी ठरली आहे. मात्र भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने एकूण WorldCupमध्ये 648 धावा करत गोल्डन बॅटचा मानकरी ठरला आहे.

रो’हिट’ गोल्डन बॅटचा मानकरी –

World Cup 2019 मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली.

मात्र न्यूझीलंड संघासमोर पराभव स्विकारत माघारी परतले.

या World Cupमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यात भारताने चांगली कामगिरी बजावली.

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने या World Cup मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.

रोहित शर्माने एकूण 648 धावा करत गोल्डन बॅटचा मानकरी ठरला आहे.

त्यामुळे रोहित पहिल्या क्रमांकावर असून डेविड वॉर्नरने 647 तर शकीब अल हसन 606 यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *