Sun. Jan 16th, 2022

जय महाराष्ट्रमुळे रूचिकाला मिळाला मदतीचा हात

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

घरातील अठरा विश्व दारिद्र्य, मानिसकृष्ट्या कमकुवत असलेला लहान भाऊ अशा अनंत अडचणींवर मात करत 98 टक्के मिळवणाऱ्या नागपूरच्या रुचिकाला मदतीचा हात मिळाला आहे. दहावीत तब्बल 98 टक्के मिळवत रुचिका गिरडेनं आई-वडिलांचं नाव उंचावलं.

 

मात्र, पुढे शिक्षणाचा मार्ग कठीण आणि इंजिनीअरिंग करून आयएएस व्हायचं स्वप्न अशा दोन गोष्टी होत्या. त्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज होती. याबाबत ‘जय महाराष्ट्र’नं रुचिकाच्या ‘पंखांना बळ द्या’ असं आवाहन केलं होतं आणि आता रुचिकाच्या बँक खात्यात काही रक्कम जमा झाली. तर काहींनी तिचा ट्यूशन खर्च घेण्याची इच्छा दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *