Thu. Nov 26th, 2020

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन श्रमदान करा- सदाभाऊ खोतांचं फर्मान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील कृषी अधिकाऱ्यांनो आता शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन श्रमदान करा असे फर्मान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काढले. त्याचबरोबर माझं कृषी खातं घेऊन मी शेतकऱ्याच्या शेतावर जाणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.

 

सोमवारपासून कोकणातून याची सुरवात करणार असल्याचं सदाभाऊंनी म्हटलं. दरम्यान, सोलरमधून वीज निर्मिती करून कमी खर्चात या पाणी योजना चालवण्याचे प्रयत्न सरकाराने सुरु केल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी याप्रसंगी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *