Tue. Oct 27th, 2020

कृषी मालाच्या साठ्यांवरील बंधन कायमस्वरुपी हटवले पाहिजेत- सदाभाऊ खोत यांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत जय महाराष्ट्रच्या न्यूज रुममध्ये   

 

सदाभाऊ खोत यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे

 

– ग्रामीण भागात शेतीवर आधारीत उद्योग निर्माण करण्याची गरज

– प्रथमच शेतावर कृषी अधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. 

– राज्यात गोदामांचे जाळे उभारले पाहिजे

– शेतीतील गुंतवणुक वाढवली पाहिजे

– कडधान्य नियमन मुक्त झाले पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

– कृषी मालाच्या साठ्यांवरील बंधन कायमस्वरुपी हटवले पाहिजेत 

– फक्त उत्पादन वाढीवरच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले 

– आम्ही आमच्या वाटा नव्याने निर्माण केल्या. 

– मी पारंपारिक राजकारणी नाही; चळवळी आणि आंदोलनांच्या माध्यमातून मी घडलो

– माझं नात शेतकऱ्यांशी आणि गावातील मातीशी  

– मी कोणत्याही अमिषाला बळी पडलेलो नाही

– नाना पाटेकर यांनी कामाचे कौतुक केल्याने वेगळी प्रेरणा मिळाली

– तोंडावर कुलूप घालण्याचा जानकरांचा सल्ला

– गावातून शहराकडे येण्याचा प्रवास प्रथमच

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *