धनदांडग्याना वंचित ठेवणारा आणि गोरगरिबांना दिलासा देणारा अर्थसंकल्प; सदाभाऊंचा विरोधकांना टोला
जय महाराष्ट्र न्यूज, इस्लामपूर
धनदांडग्याना वंचित ठेवणारा आणि गोरगरिबांना दिलासा देणारा असा हा देशाचा अर्थसंकल्प असल्याचे म्हणत कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
शेतकऱयांचा आणि शेतीचा सर्वांगीण विकास करणारा आणि गावचा विकास साधणारा असा हा अर्थसंकल्प आहे.
केंद्राप्रमाणे कृषी क्षेत्रालाही हा अर्थसंकल्प संजीवनी देणारा ठरणार असल्याचा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.