Thu. Nov 26th, 2020

सदाभाऊ खोत यांचे खासदार राजू शेट्टींना ओपन चॅलेंज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांनी खासदार राजू शेट्टीना खोचक टोला लगावला आहे.

 

मी शेतकरी चळवळीतून इथ पर्यंत पोहचलो. सध्या मी सरकारचा प्रतिनिधी आहे, त्यामुळे आत्मक्लेश करणाऱ्यांना आमची दारं चर्चेसाठी खुली आहेत, त्यामुळे त्यांनी चर्चेला यावं असं उघड

आव्हान देत सदाभाऊ खोत यांनी शेट्टीना टोला लगावला.

 

तसेच माझी वाट मीच ठरवणार असं सांगत माझ्यावर टीका झाल्या की, निवांत राहायचं अस ठरवलंय असंही सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *