Wed. Jul 8th, 2020

सांगलीत भाजपाला स्पष्ट बहुमत…

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगली महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र समोर आलं आहे. 78 जागांपैकी 66 जागेचा निकाल लागला असून भाजप 5 तर काँग्रेस 7 जागेवर आघाडी वर आहेत.

भाजप  41
काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी 35
अपक्ष  1  
शिवसेना   0  
स्वाभिमानी विकास आघाडी 1

 

महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांसह सांगली सुधार समिती, स्वाभिमानी आघाडी, लोकशाही महाआघाडी, अपक्ष महाआघाडी, एमआयएम तसेच अपक्ष असे एकूण 451 उमेदवार रिंगणात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *