Fri. Feb 28th, 2020

उदयनराजेंविषयी शरद पवारांकडे तक्रार?

  • साताऱ्यातील आमदार शरद पवारांच्या भेटीला
  • आमदारांनी उदयनराजेंविषयी तक्रार केल्याची माहिती
  • बारामतीतील निवासस्थानी घेतली भेट
  • बैठकीत राजकीय रणनीतीवर चर्चा
  • बैठकीनंतर आमदारांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं

शरद पवारांनी फसवा फसवी करू नये नाहीतर आम्हांलाही कळतं… असा खोचक इशारा खा.उदयनराजे भोसलेंनी दिला… शरद पवार सध्या सातारा दौऱ्यावर आहेत, त्यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा झालीय. यावेळी उदयनराजे भोसले चुकून शरद पवारांच्या कारमध्ये बसायला जात होते. ही चूक लक्षात येताच माझी आणि पवारांची एक सारखी कार असल्याचं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं आहे.

याबाबत 2 दिवसांपूर्वी उदयनराजे काय बोलले? – 

‘…तर पवारांना बघून घेऊ’
खासदार उदयराजे भोसले यांचा इशारा
उदयनराजेंचा चुकून पवारांच्या कारमध्ये बसण्याचा प्रयत्न
‘माझी आणि पवारसाहेबांची एकसारखी कार आहे’
खासदार उदयनराजे यांचं सूचक वक्तव्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *