Wed. Jul 8th, 2020

शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीस 50 वर्षे पूर्ण

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती

 

संसदीय कारकिर्दीस 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद पवार यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

 

रामराजे निंबाळकर, सुप्रिया सुळे तसेच अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. 

 

मॅट्रीक परिक्षेत सातही विषयांना 35 मार्क्सवर पास झाल्याचा मजेदार किस्सा ऐकल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *